नेहमीच चर्चेत राहणाºया बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणखी एका नवजात बाळाचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास घडली. ...
मागील तीन वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकाचा चांगला विकास झाला. आता रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून त्यात भर म्हणून प्रवाशांसाठी नागपूर रेल्वे स्थानकाप्रमाणे नि:शुल्क वाय-फाय सेवेची सुविधा ... ...
राष्टÑीय सेवा योजना, राष्टÑीय विद्यार्थी सेना, नेहरू युवा केंद्र व अखिल भारतीय बापू युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रमांनी व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला. ...
येथील नगर परिषदेचे वार्ड अनेक समस्यांचे माहेर घर झाले आहे. प्रभागात खड्डेमय रस्ते व घाणीने तुडूंब भरलेल्या नाल्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
गाव स्वच्छ व सुंदर असावे हे मुलमंत्र आत्मसात करुन येथील नागरिकांनी नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या पुढाकाराने स्थानिक पवन तलावाचे सौंदर्यीकरण केले. ...
तालुका प्रशासनातील महत्वाच्या घटक असलेल्या पंचायत समिती कार्यालयात शेकडो कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतात. त्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी दूरदूरवरुन येथे कर्तव्य बजावण्यासाठी येतात. ...
जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (दि.२१) रात्रीच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे ८०० हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले आहे. ...