Gondia News: लहान मुलाच्या पिंडदानासाठी कोरणी घाट येथे गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मीरा इसूलाल तुरकर (५५), मीनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मिता शत्रुघ्न टेंभरे (३९, तिघी रा.नागपूर), अशी मृत मह ...