शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांना शासन देणार मदत

By admin | Updated: April 5, 2015 01:20 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांना शानुग्रह राशी देण्याबद्दल धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी वित्तमंत्री सुधिर मुगंटिवार ...

तिरोडा : धान उत्पादक शेतकऱ्यांना शानुग्रह राशी देण्याबद्दल धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी वित्तमंत्री सुधिर मुगंटिवार यांच्या अध्यक्षतेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून सरसकट रुपये ७५०० प्रतिहेक्टर मदत देण्याची मागणी केली. शेतीचे झालेले नुकसान व पिकाला कमी भाव असल्यामुळे आज धान उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला असून शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे लाभ मिळालेले नाही, असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व आमदारांना आश्वस्त करुन सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७५०० रुपये सानुग्रह अनुदान राशी देण्यात येईल असे सांगितले. यावेळी प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशिवार, आ. रामचंद्र अवसरे, आ.देवराव होळी, आ. नाना श्यामकुळे, आक. राजीव तोडसाम उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)