शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: May 31, 2014 00:00 IST

भारतीय संविधानानुसार ओबीसींना शिष्यवृत्ती देणे अगत्याचे आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मागील दोन वर्षांंपासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे शिष्यवृत्तीसाठी

गोंदिया :  भारतीय संविधानानुसार ओबीसींना शिष्यवृत्ती देणे अगत्याचे आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मागील दोन वर्षांंपासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याना समाजकल्याण कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. सन २0११-१२ व सन १२-१३ या दोन वर्षातील शिष्यवृत्ती इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना मिळाली नाही. शासन बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ५0 वर्षानंतर ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती देण्यात आली. परंतु अवघ्या १0 वर्षातच ही शिष्यवृत्ती देणे बंद केले. मागील दोन वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांंमध्ये महाराष्ट्र सरकारप्रती असंतोषाचे वातावरण आहे. भारतीय संविधानात नमू असताना ओबीसींचा हक्क डावलून त्यांचा हक्क इतर वर्गातील लोकांना देण्याचा षड्यंत्र महाराष्ट्र सरकारचा आहे. शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांंवर अन्याय न करता त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची मागणी ओबीसी वर्गातील विद्यार्थी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)