शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही रूग्णाला कुठल्याही कारणास्तव औषधोपचाराशिवाय परत पाठवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात योजनांच्या जिल्हा पातळीवरील समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना खवले यांनी, या दोन्ही योजनांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित रूग्णालयाविरूद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.

ठळक मुद्देराजेश खवले : जिल्हा समितीच्या बैठकीत दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांना विविध आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहेत. या योजनांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यात अंगीकृत खाजगी रूग्णालयांची निवड केली आहे. या रूग्णालयांनी कोणत्याही रूग्णाला कोणत्याही कारणास्तव औषधोपचाराशिवाय परत पाठवू नये, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांनी दिल्या.जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात योजनांच्या जिल्हा पातळीवरील समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना खवले यांनी, या दोन्ही योजनांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित रूग्णालयाविरूद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. या योजनेंतर्गत ज्या रूग्णालयाचे काम समाधानकारक नाही त्यांना नोटीस बजावण्यात येईल. संबंधित रूग्णालयांनी येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला योजनेबाबतची सविस्तर माहिती द्यावी. जेणेकरून जास्तीत जास्त रूग्णांना या योजनेचा लाभ घेता येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाºया रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देखील योजनांची माहिती द्यावी असे सांगितले.बैठकीला राज्य आरोग्य हमी योजनेचे जिल्हा समन्वयक, अंमलबजावणी सहाय संस्थेचे जिल्हा प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक व योजनांचे आरोग्य मित्र उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य