शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा एकही रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

शुक्रवारी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिले. पुढे बोलताना त्यांनी तालुका प्रशासन कोरोनाला रोखण्याकरीता सतत प्रयत्नशील आहे. प्रशासनाने काढलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यात येत असल्याचे सांगीतले. सोनाले यांनी, संपूर्ण तालुक्याचा दौरा करीत तालुका प्रशासनातर्फे काय काय उपाययोजना करण्यात येत आहे व रूग्णांना कितपत सुविधा ग्रामीण रूग्णालयातर्फे पुरविल्या जात आहेत.

ठळक मुद्देशिल्पा सोनाले : ग्रामीण रूग्णालयाला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. अशात एकही रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये असे आदेश उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी दिले.शुक्रवारी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिले. पुढे बोलताना त्यांनी तालुका प्रशासन कोरोनाला रोखण्याकरीता सतत प्रयत्नशील आहे. प्रशासनाने काढलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यात येत असल्याचे सांगीतले. सोनाले यांनी, संपूर्ण तालुक्याचा दौरा करीत तालुका प्रशासनातर्फे काय काय उपाययोजना करण्यात येत आहे व रूग्णांना कितपत सुविधा ग्रामीण रूग्णालयातर्फे पुरविल्या जात आहेत.नगरपंचायत शहरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोणत्या उपाययोजना शहरातील लोकांकरीता करण्यात येत आहेत हे जाणून घेतले. दरम्यान, त्यांनी प्रभाग क्रमांक-१५ मध्ये अनेक घरांना भेट दिली व संवाद साधला. याप्रसंगी नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक मेश्राम, कर वसुली अधिकारी नायगवळी, नगरपंचायत कर्मचारी नंदू गहाणे, ग्रामीण रूग्णालयातील डॉ. प्राजक्ता राऊत, डॉ. भूते उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी वैद्यकीय अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना संदर्भात उपाययोजनांची माहिती घेतली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या