शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

आयसोलेशन वॉर्डातील कर्मचाऱ्यांना ना मास्क; ना सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

आयसोलेशन वॉर्डात १२ मार्चला ४, १८ ला ३, १९ ला १६, २० ला २, २१ ला १४, २२ ला ६७, २३ ला ७१, २४ मार्चला ५१ जणांची तपासणी करण्यात आली. २० मार्चला २ रूग्णांना या वॉर्डात दाखल करण्यात आले. २१ मार्चला त्यांना सुट्टी देण्यात आली. २२ मार्चला एकाला दाखल करण्यात आले. त्याचा तपासणी अहवाल अद्याप आला नाही. या लोकांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

ठळक मुद्देवाढताहेत संशयित: कर्मचाऱ्यांची काळजी प्रशासन घेणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाने मुंबई, पुणे, राजस्थान, दिल्ली या ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तींची स्क्रीनिंग करण्यासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन वॉर्ड तयार आहे. परंतु या वॉर्डात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिस्थिीतीवर सोडून देण्यात आले.आयसोलेशन वॉर्डात १२ मार्चला ४, १८ ला ३, १९ ला १६, २० ला २, २१ ला १४, २२ ला ६७, २३ ला ७१, २४ मार्चला ५१ जणांची तपासणी करण्यात आली. २० मार्चला २ रूग्णांना या वॉर्डात दाखल करण्यात आले. २१ मार्चला त्यांना सुट्टी देण्यात आली. २२ मार्चला एकाला दाखल करण्यात आले. त्याचा तपासणी अहवाल अद्याप आला नाही. या लोकांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांच्यासाठी कसलीही व्यवस्था नाही. मागील तीन-चार महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतनही मिळाले नाही. आयसोलेशन वॉर्डात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोर्ड, मास्क, सॅनिटायझरची सोय करणे आवश्यक आहे. काही मास्क पाठविण्यात आले होते. परंतु उंटाच्या तोंडात जिरा अशी स्थिती होती. येथे आतापर्यंत सॅनिटायझर व्यवस्था झाली नाही.एचआयव्ही किट, हॅडग्लोग्ज, किंमती औषधी उपलब्ध नाहीत.जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांना आरोग्य विभागाला आयसोलेशन वार्डाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड व एचआयव्ही किटचे फोटो काढून पाठविण्यात आले. त्यावर फक्त दोन किट्स उपलब्ध करुन देण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस