शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

संघटित राहणे काळाची गरज!

By admin | Updated: March 27, 2017 01:00 IST

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

नाना पटोले : जिल्हा पेंशनर्स असोसिएशनचे अधिवेशन अर्जुनी-मोरगाव : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र संघटनेशिवाय उद्धार नसून संघटीत राहणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. जिल्हा पेंशनर्स असोसिएशनच्यावतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजीत जिल्हास्तरीय अधिवेशन व ८० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, गटशिक्षणाधिकारी पी.बी. भेंडारकर, गट विकास अधिकारी एन.आर. जमईवार, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, झाडीपट्टी कवयीत्री अंजना खुणे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सर्वप्रथम मृत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्तावीकातून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष स.जू.कटरे व तालुकाध्यक्ष डी.बी.बोरकर यांनी असोसिएशनच्या राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील मागण्या मांडल्या. या अधिवेशनाला जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १७३४ सभासद उपस्थित होते.यात ८० वर्षे पूर्ण झालेल्या ७५ सभासदांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन एस.एम.नरूले यांनी केले. आभार दे.मो.मानकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी असोसिशएनच्या जिल्हा व तालुकास्तरावरील सभासदांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)