शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

नगरसेवक शर्मा यांना अपात्र ठरविण्यासाठी हालचाली

By admin | Updated: June 30, 2016 01:46 IST

नगरसेवक शिव शर्मा यांना अयोग्य घोषित करण्यासंबंधी दाखल तक्रारीवर २८ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली.

गोंदिया : नगरसेवक शिव शर्मा यांना अयोग्य घोषित करण्यासंबंधी दाखल तक्रारीवर २८ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली. याप्रकरणी नगरसेवक राकेश ठाकूर, शीला इटानकर, ममता बन्सोड, सीमा भालेराव, दीपक नशीने, अनिता बैरीसाल, निर्मला मिश्रा व व्यंकट पाखरू यांनी ५ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. अशाच प्रकारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी ४ मे २०१६ रोजी आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना सोपविली आहे. त्यात शर्मा यांना कोणत्या निमयांतर्गत अयोग्य घोषित करण्यात यावे याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासमोर नगरसेवक राकेश ठाकूर यांनासुद्धा अयोग्य घोषित करण्याचे प्रकरण आहे. यात ठाकूर यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून तिच्या लीजची मागणी केली आहे. राकेश ठाकूर यांच्या अयोग्यतेचे प्रकरण मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या सुनावणीदरम्यान शर्माच्या बाजूने अ‍ॅड.गिरीश बापट व अ‍ॅड.संदीप जैन यांनी काम सांभाळले. (प्रतिनिधी)