मान्सूनपूर्व तयारी :

By Admin | Updated: May 12, 2016 02:04 IST2016-05-12T02:04:15+5:302016-05-12T02:04:15+5:30

मान्सूनपूर्व-२०१६ तयारीसंबंधाने ७ मे रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे गृहरक्षक (होमगार्ड) ...

Monetary Preparation: | मान्सूनपूर्व तयारी :

मान्सूनपूर्व तयारी :

मान्सूनपूर्व तयारी : मान्सूनपूर्व-२०१६ तयारीसंबंधाने ७ मे रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे गृहरक्षक (होमगार्ड) यांनी प्रशिक्षण घेतलेल्या पथकाच्या माध्यमातून बोटची तपासणी नवेगावबांध जलाशयावर करण्यात आली. सदर बोट तपासणी करण्याकरिता उपअभियंता डी.टी. निमकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक टी.एस. दमाहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पी.टी. शहारे, विभागीय कार्यालयाचे ए.एन. आदमने उपस्थित होते. सदर बोट मौका तपासणी केल्यानंतर व्यवस्थीत असल्याचे गृहरक्षकांनी सांगितले.

Web Title: Monetary Preparation: