शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातून परतलेल्या १७ जणांची जिल्ह्यात तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

विदेशात असलेले १७ जण गोंदिया जिल्ह्यात परतले.त्यात गोंदियात १२, तिरोडा तालुक्यात परतलेले २, देवरी, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यात प्रत्येक एक व्यक्ती विदेशातून परतले आहेत. या १७ लोकांची तपासणी करण्यात आली. परंतु कोरोनाचे लक्षणे आहे का याची तपासणी केली असता आतापर्यंत दोघांनाच काही प्रमाणात लक्षणे दिसून आली.

ठळक मुद्देदोघांचे घेतले नमुने : १५ जणांना लक्षणे नसल्याने घरी पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जगात कोरोना व्हायरसची दहशत असताना विदेशात राहत असलेले १७ जण गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले. त्या १७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बाहेरील देशातून देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. जगभरात कोरोनाची दहशत आहे.विदेशात असलेले १७ जण गोंदिया जिल्ह्यात परतले.त्यात गोंदियात १२, तिरोडा तालुक्यात परतलेले २, देवरी, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यात प्रत्येक एक व्यक्ती विदेशातून परतले आहेत. या १७ लोकांची तपासणी करण्यात आली. परंतु कोरोनाचे लक्षणे आहे का याची तपासणी केली असता आतापर्यंत दोघांनाच काही प्रमाणात लक्षणे दिसून आली. त्यात एकाने स्वत: नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रक्ताचे नमुने दिले. परंतु त्यांचाही रिर्पोट निगेटीव्ह आला.उर्वरीत १५ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. परंतु त्यांना कोरोनाची काहीच लक्षणे न आढळल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.विलगीकरणाचे १४ दिवस झाल्याशिवाय बाहेर पडू नकाविदेशातून गोंदिया जिल्ह्यात परतलेल्या १७ लोकांनी विलगीकरणाचे १४ दिवस झाल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे त्यांना सांगण्यात आले. ते बोहर फिरताना आढळल्यास आरोग्य विभागाला माहिती द्यावी,विदेशातून आलेल्या लोकांच्या जे-जे संपर्कात आले त्यांनी स्वत:हून आपली तपासणी करून घ्यावी.या देशातून परतलेले हे १७ लोकगोंदिया जिल्ह्यातील पाच तालुक्यात परतलेल्या १७ लोकांपैकी पाच लोक कतार येथून परतले आहेत.अबूदाबी दोन, रशिया दोन, दुबई दोन, अमेरिका तीन, थायलंड दोन व इजिप्त येथून एक असे १७ लोक परतलेले आहेत.सर्व नागरिकांनी सामुदायीक ठिकाणी जाण्याचे टाळावे.लग्न, मेळावे, सार्वजनिक कार्यक्रम किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, तोंडाला रूमाल बांधावा, काळजी घ्यावी. बाहेरून आलेल्या रूग्णांशी संपर्क टाळावा.- डॉ.श्याम निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस