शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत योजनांची माहिती

By admin | Updated: April 25, 2016 01:44 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत शनिवारी २३ एप्रिलला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा पार पडली.

इसापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत शनिवारी २३ एप्रिलला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा पार पडली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या अभियानांतर्गत पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध शासकीय योजना, राष्ट्रीय पंचायत दिनाचे महत्त्व आणि ७३ वी घटना दुरूस्तीने झालेले बदल, ग्रामपंचायत विकास आराखडा, निधीचा उत्तम विनियोग, स्वच्छ पाणी व स्वच्छता, ग्रामविकासात महिलांचा सहभाग, शासनाच्या विविध योजना व त्यांचा वापर कसा करावा तसेच रोजगार हमी अधिनियम, आपले गाव स्वच्छ व हागणदारी मुक्त गाव, गावविकासात महिलांचे योगदान, गावातील बचतगटांनी केलेली कामे, सामाजिक एकता व जातीय सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाने घ्यावयाची काळजी, वंचित घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी घ्यावयाची काळजी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना तसेच विविध योजनांची ग्रामसभेत माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य दामोधर चांदेवार होते. याप्रसंगी सुनिता गेडाम, डिगेश्वरी चांदेवार, आशा वर्कर तनुजा अनवले, डी.एस. मेश्राम, रिमा येरणे, संतोष रोकडे, विजय मेश्राम व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)