शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्मची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

गाडीच्या डब्यांच्या पायऱ्यांच्या उंची एवढे फलाट असल्यास नागरिकांना सोयीचे राहते. मात्र येथील रेल्वे स्थानक तसे नाही. परिणामी डब्यांत चढणे व उतरणे कठीण झाले आहे. अनेक वेळा वृद्ध प्रवासी पडून स्वत:चा जीव गमावल्याचे प्रसंग झाले. कारण स्थानकाची उंची कमी आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची मागणी : प्रवाशांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : येथील रेल्वे स्थानक आजही जुनेच असून येथील प्लॅटफॉर्म जमिनीच्या समतल असल्याने रेल्वेत चढायला आणि उतरायला प्रवाशांना त्रास होतो. अशात प्रवासी पडतात आणि कित्येकदा जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा ,अशी मागणी प्रवासी करीत आहेत.गाडीच्या डब्यांच्या पायऱ्यांच्या उंची एवढे फलाट असल्यास नागरिकांना सोयीचे राहते. मात्र येथील रेल्वे स्थानक तसे नाही. परिणामी डब्यांत चढणे व उतरणे कठीण झाले आहे. अनेक वेळा वृद्ध प्रवासी पडून स्वत:चा जीव गमावल्याचे प्रसंग झाले. कारण स्थानकाची उंची कमी आहे. नागभीड विभागांंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच स्थानकाची उंची सदर विभागाने वाढवून प्रवाशांना सोयीचे करुन दिले आहे. तसेच काम येथील स्थानकाचे करुन द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.या स्थानकावरुन अनेक विद्यार्थी, शासकीय कर्मचारी व मजूर हजारोंच्या संख्येत प्रवास करतात. त्यामुळे स्थानकाची उंची वाढवा अशी मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, सुकळी, ब्राम्हणटोला येथील गावकऱ्यांची आहे.

टॅग्स :railwayरेल्वे