शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपाशीपोटी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

शासन व प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लक्ष दिले असते तर त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली नसती. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आलेले उपासमारीचे संकट दूर करावे अशी मागणी तिरोडा तालुकाध्यक्ष धनेश्वर जमईवार, सचिव आशिष उरकुडे व जिल्हा सचिव रविंद्र किटे यांनी केली आहे.

ठळक मुद्देकाळी फीत लावून केले काम : आंदोलनातून नोंदविला शासन व प्रशासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कर्मचाऱ्यांनी एक दिवस उपाशीपोटी व काळी फित लावून काम करून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला.माहे जानेवारी-२०२० पासून शासनाकडून येणारा निधी उडकवून ठेवला असून ग्रामपंचायतकडून वेतन दिले जात नाही. शासन व प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लक्ष दिले असते तर त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली नसती. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आलेले उपासमारीचे संकट दूर करावे अशी मागणी तिरोडा तालुकाध्यक्ष धनेश्वर जमईवार, सचिव आशिष उरकुडे व जिल्हा सचिव रविंद्र किटे यांनी केली आहे.सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातही ग्रामपंचायत कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींची विचारपूस व त्यांची व्यवस्था तसेच ग्रामपंचायतची कामे सुरळीत करणे करीत आहेत. अशातही प्रशासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष असल्याने त्यांनी शेवटी एक दिवस उपाशीपोटी काम करून आंदोलन केले.यामध्ये, तालुकाध्यक्ष जमईवार, सचिव उरकुडे, उपाध्यक्ष ओंकार बघेले, सहसचिव गणेश कांबळे, कोषाध्यक्ष सुनील फटींग, राजू लिल्हारे, रिषीपाल डोंगरे, अजय शेंदरे, देवचंद बारापात्रे, मोरेश्वर फुंडकर, प्रयाग नंदरधने, शैलेश रहांगडाले, अनिल राणे व अन्य ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Socialसामाजिक