शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास महागाव सिरोली परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० ते २५ मिनिटे वादळी वाºयासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तर काही घरावर झाडांची पडझड झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील टिनाचे छत उडून गले. परिणामी अनेक गोठ्यांची पडझड झाली. बीएसएनएलचे टॉवर कोसळल्याने हरि कोहाडकर यांच्या घराचे छत पूर्णपणे कोसळल्याने त्यांचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देघरांची पडझड । सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यातील महागाव, सिरोली परिसरात शुक्रवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. तर अनेक नागरिकांच्या घरावरील छत उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास महागाव सिरोली परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० ते २५ मिनिटे वादळी वाºयासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. तर काही घरावर झाडांची पडझड झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील टिनाचे छत उडून गले. परिणामी अनेक गोठ्यांची पडझड झाली. बीएसएनएलचे टॉवर कोसळल्याने हरि कोहाडकर यांच्या घराचे छत पूर्णपणे कोसळल्याने त्यांचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर गावातील इतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवपाल नेवारे यांच्या घरावर टॉवरची प्लेट पडल्याने यात घरातील दोन व्यक्ती जखमी झाल्याने असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तर वादळी वाºयामुळे विद्युत तारा तुटल्याने या भागातील विद्युत पुरवठा सुध्दा खंडित झाला होता. एकंदरीत वादळी वारा व पावसामुळे महागाव व सिरोली परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे याचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस