शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पिपरिया परिसराची आरोग्य सेवा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत येणाऱ्या पिपरिया उपकेंद्रात परिसराची आयुर्वेदिक दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणे करुन या आदिवासी क्षेत्रातील लोकांना १०-१२ किलोमीटरचा प्रवास करुन सालेकसा येथे न जाता गावात वेळेवर औषधोपचार मिळू शकेल. परंतु येथील आयुर्वेदिक दवाखान्यात येणारे डॉक्टर दररोज येत नसून आठवड्यातून १-२ दिवसच उपस्थित राहतात.

ठळक मुद्देऔषधोपचारासाठी नागरिकांची भटकंती : साथ रोग काळात आरोग्य विभाग सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा: पावसाळ्यात विविध प्रकारचे साथरोग पसरण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्य विभाग सुस्त राहत असेल तर केव्हाही कोणत्याही आजाराचे संक्रमण वाढू शकतात. अशीच परिस्थिती सध्या पिपरिया परिसरात दिसून येत आहे. येथील आरोग्य सेवा वाºयावर असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत येणाऱ्या पिपरिया उपकेंद्रात परिसराची आयुर्वेदिक दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणे करुन या आदिवासी क्षेत्रातील लोकांना १०-१२ किलोमीटरचा प्रवास करुन सालेकसा येथे न जाता गावात वेळेवर औषधोपचार मिळू शकेल. परंतु येथील आयुर्वेदिक दवाखान्यात येणारे डॉक्टर दररोज येत नसून आठवड्यातून १-२ दिवसच उपस्थित राहतात. त्यामुळे परिसरातील गरीब आदिवासी जनतेला नियमित औषधोपचार लाभत नाही.पिपरिया क्षेत्र आदिवासी नक्षलग्रस्त भागात असून जंगलाने व्यापलेला परिसर आहे.त्यामुळे या भागात हिवताप, सर्पदंश, दूषित पाण्यापासून होणारे साथ रोग इत्यादी आजार नेहमी बळावण्याची शक्यता असते. अशात या भागात नियमित आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. परंतु दररोज डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने लोकांना आरोग्य सेवा मिळत नाही.प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणीपिपरिया परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसामध्ये समाविष्ट असून पिपरिया ते दरेकसाचे अंतर सुमारे २५ किलोमीटर एवढे आहे. तालुका मुख्यालयापासून १२ ते १५ किलोमीटरचा प्रवास या क्षेत्रातील नागरिकांना करावा लागतो. अशात या भागात वेळेवर आरोग्य सेवा मिळणे एक मोठी समस्या आहे. पिपरिया येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दिल्यास नागरिकांच्या आरोग्याची समस्या दूर होऊ शकते. करिता पिपरिया प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल