शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

धानावरील किड व उपायांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय (पिंपरी-वर्धा) येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी श्रुती खेमलाल मस्करे यांनी भात पिकावरील खोडकीडा नियंत्रणाकरिता फेरो मेनट्रॅप लागवडीचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच उमेदचे प्रभाग व्यवस्थापक रमेश लिल्हारे यांनी दशपर्णी व निंबोळी अर्ककसे तयार करावे व त्यांच्या उपयोगांची माहिती दिली.

ठळक मुद्देपींडकेपार येथील शेतीशाळा : तालुका कृषी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगंोंदिया : तालुक्यातील ग्राम पींडकेपार येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचावतीने शेतकऱ्यांची शेतीशाळा वर्ग-५ चे आयोजन करण्यात आले होते. यात धानावर लागणाऱ्या विविध कीड व रोगांची ओळख कशी करावी व त्यावर उपाय कोणते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.अध्यक्षस्थानी सरपंच सुधीर चंद्रिकापुरे होते.मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक भावेश दमाहे यांनी करपा, कडा करपा,खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे इत्यादी रोग व किडींची ओळख व त्यावर नियंत्रण करण्याची माहिती पद्धत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिली.ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय (पिंपरी-वर्धा) येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी श्रुती खेमलाल मस्करे यांनी भात पिकावरील खोडकीडा नियंत्रणाकरिता फेरो मेनट्रॅप लागवडीचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले.तसेच उमेदचे प्रभाग व्यवस्थापक रमेश लिल्हारे यांनी दशपर्णी व निंबोळी अर्ककसे तयार करावे व त्यांच्या उपयोगांची माहिती दिली. संचालन करून आभार कृषी मित्र राधेलाल कोठेवार यांनी मानले. याप्रसंगी गावातील शेतकरी, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी