शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

गौ-पालक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक बळ द्यावे

By admin | Updated: November 22, 2015 02:01 IST

गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीसह विविध पंचगव्याचे उत्पादन होणारी शक्ती आहे. या उत्पादन मिळणाऱ्या शक्तीवर शासनाचे दुर्लक्ष आहे.

संतश्री गोपालमणी महाराज : शेणखत खरेदीचा निर्णय घ्यावाआमगाव : गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संस्कृतीसह विविध पंचगव्याचे उत्पादन होणारी शक्ती आहे. या उत्पादन मिळणाऱ्या शक्तीवर शासनाचे दुर्लक्ष आहे. शेतकरी गायपालनाला शासनाने आर्थिक बळ द्यावे. त्याच्या शेणखताला राष्ट्रीय मान्यता देऊन खरेदीचा निर्णय घ्यावा. यात शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल असा संदेश संतश्री गोपालमणी महाराज यांनी दिला. आमगाव येथे पाच दिवसीय गौकथा व प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात संतश्री गोपालमणीजी महाराज आपल्या वाणीने गौपालकांना बळ देत. गौ वाच्विण्यासाठी प्रेरणा व संकल्प घेत आहेत. शेणखतामुळे शेतीत पोषक तत्व मिळतात. शेत उत्पादन वाढत आहे. गौमाता ही भारतीय संस्कृतीची धरोहर असून तीच्या प्रत्येक घटकापासून मिळणारे पदार्थ शास्त्रीय दृष्टीने लाभदायक असल्याचे सांगत त्यांनी दूध, दही, तूप, शेण, लघवी यात आरोग्य दायकतत्व आहेत. या पोषक तत्त्वांच्या उत्पादन वाढीला शासनाने राष्ट्रीय पातळीवर मान्यता द्यावी तर उत्पादन वाढीला प्रोत्साहन देत गौपालक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेणखतांना खरेदी केंद्र स्थापन करून योग्य भावासह आर्थिक बळ देण्यात यावे, यामुळे गाईचे महत्व सर्वांना प्रसारीत होईल. शासनाकडे गौ घटकातून निर्माण होणाऱ्या पदार्थाची क्रय-विक्रयेचा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)