शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज ! गुरुवारी जिल्ह्यात ‘नो पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST

गोंदिया : मार्च महिन्यापासून अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनाला आता भारतात मूठमाती दिली जात असल्याचे दिसत आहे. परिणामी देशातील ...

गोंदिया : मार्च महिन्यापासून अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनाला आता भारतात मूठमाती दिली जात असल्याचे दिसत आहे. परिणामी देशातील कित्येक राज्यांत आता नवीन बाधित आढळून येत नसल्याचे आकडे येत आहेत. त्यातच आता ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात गुरुवारी (दि.२८) एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे आता जिल्ह्यातूनही कोरोना जात असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर झपाट्याने प्रसार झाला. यातून जिल्हाही सुटला नाही. कोरोनाने आपले पाय पसरल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १४००० पार झाली आहे. मात्र, जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यातील १३००० पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात १४४ क्रियाशील रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, आता देशातच कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत असून काही जिल्ह्यांत नवीन बाधित आढळून आले नाहीत. यातच गोंदिया जिल्हावासियांसाठी गुड न्यूज असून गुरुवारी (दि.२८) घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढ‌ळून आलेला नाही. गुरुवारी २२८ आरटीपीसीआर तर १६० रॅपिड अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, त्यात एकही चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. विशेष म्हणजे, मागील ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात शून्य बाधितांचा दिवस उजाडल्याने आरोग्य विभागासह जिल्हावासियांनाही नक्कीच दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, दररोजच्या आकडेवारीतही बाधितांची संख्या घटत असल्याने आता नक्कीच कोरोना देश व जिल्ह्यातून जातोय हे दिसून येत आहे.

------------------------------

आणखी ८००० हजार लस मिळणार

भारतात तयार झालेल्या लसींचे सध्या लसीकरण केले जात असून यासाठी जिल्ह्याला १०००० लस देण्यात आल्या आहेत. त्यांचे फ्रंटलाईन वॉरियर्सला लसीकरण सुरू झाले आहे. त्यात आता जिल्ह्याला आणखी ८००० लस मिळणार आहेत. नागपूर येथे या लस येणार असून तेथून जिल्ह्यासाठी दिल्या जातात.