शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या कालव्यात गोंदियाच्या युवकाचा मृत्यू

By admin | Updated: April 5, 2015 01:21 IST

संबलपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गोंदियातील चार पैकी एका तरूणाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

गोंदिया : संबलपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गोंदियातील चार पैकी एका तरूणाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्या तरूणाचा मृतदेह त्याच्या सोबत्यांनी गोंदियात आणल्यावर त्याच्या नातेवाईकांनी सोबत असलेल्या मित्रांवर घातपात केल्याच्या आरोप करीत आपला असंतोष त्या वाहनावर काढला. वाहनाची तोडफोड करण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या रात्री घडली. राजा उर्फ इमलीयाज दिलावर खान (२९) रा. बाजपायी वॉर्ड गोंदिया असे मृत तरूणाचे नाव आहे. गोंदियाच्या मालवीय वॉर्डातील राजा अगडे, गोलू व इतर एक अश्या तिघांसोबत राजा संभलपूर येथे देवदर्शनासाठी एमएच ३५ पी २८१३ या वाहनाने गेले होते. देवदर्शनावरून परतताना ते आंघोळ करण्यासाठी रायपूर ते संभलपूर दरम्यान असलेल्या कालव्यावर थांबले. कालव्यात आंघोळ करताना राजाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी त्याच्या मित्रांनी तिथे न करता त्याचा मृतदेह सरळ गोंदियाला आणण्यात आला. मृतदेहाची गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उत्तरीय तपासणी करीत असताना मृताच्या नातेवाईकांनी सदर घातपात असल्याचा आरोप करीत ज्या वाहनाने ते प्रवासात गेले होते त्या वाहनाची तोडफोड केली. यासंदर्भात तोडफोड करणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक देवाजी नरोटे करीत आहेत. घातपात असल्याच्या संशयावरून केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात कारची तोडफोड करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये बबलू, साहिल, अनवर खा व इतर ४ अश्या सात जणांवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२३, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)