शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भगवान परशुरामाच्या जयघोषाने दुमदुमली नगरी

By admin | Updated: May 12, 2016 02:01 IST

समग्र ब्राह्मण समाजाच्यावतीने ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.

शोभायात्रेचे आयोजन : भाविकांना शीतपेयाचे वाटपगोंदिया : समग्र ब्राह्मण समाजाच्यावतीने ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. शोभायात्रेत ‘जय परशुराम’च्या जयघोषासह विविध देखाव्याने शहराचे भक्तीमय वातावरण झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात ७ मे रोजी हनुमान चालिसा पाठाने करण्यात आली. ८ मे रोजी सकाळी महिला मंडळ सभागृहात भगवान परशुरामची पूजा करुन मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने भगवान परशुरामचा जयघोष करीत रॅली भ्रमण केला. यावेळी मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजता भगवान परशुरामची शोभायात्रा काढण्यात आली. महिला मंडळ सभागृहापासून सुरु झालेली शोभायात्रा हनुमान चौक, इंगळे चौक, काका चौक, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, नेहरु चौक मार्गे महिला मंडळ सभागृहात शोभायात्रोचा समारोप करण्यात आला. शोभायात्रा भगवान परशुरामच्या रथासह वेगवेगळे देखावे, भजन मंडळ, ढोलताशांचा समावेश होता. शहरात अनेक ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अनेक धर्मप्रेमी संघटनांनी शरबत, आईस्क्रीम व मिठाईचे वाटप केले. शोभायात्रेत शहरातील महाराष्ट्रीयन, उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती, पंजाबी, मैथिली, दक्षिण भारतीय, बंगाली व उडिया ब्राह्मण बांधवांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)