शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चिंचेचे फळ होतेय कवडीमोल

By admin | Updated: March 22, 2015 00:48 IST

दक्षिण भारतीयांचे लोेकप्रिय आणि अत्यंत आवडीचे समजले जाणारे चिंचेचे पीक अल्प प्रमाणात मिळत असले तरी नाहिसे होण्याच्या मार्गावर आहेत.

काचेवानी : दक्षिण भारतीयांचे लोेकप्रिय आणि अत्यंत आवडीचे समजले जाणारे चिंचेचे पीक अल्प प्रमाणात मिळत असले तरी नाहिसे होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी चिंचीचे झाड ज्यांच्या घरी आहे त्याला सर्व संपन्न असणारा कुटुंब समजत असत मात्र आता चिंचीचे झाडे आणि कवडीमोलाचे झाले असून नाहिसे होत आहे आहेत.वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यात चिंचीच्या पिकाला आवड नसली तरी दक्षिण भारतीयांच्या लगत असणारे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आजही चिंच लोकप्रिय आहे. चिंचीचे फळ प्रत्येक दिवशी जेवणात विविध प्रकारच्या स्वरुपात व्यंजन म्हणून उपयोगात आणतात. त्यामुळे या पिकाची मागणी दक्षिण भारतीय राज्यात भरपूर प्रमाणात होत असते.महाराष्ट्र राज्यातसुद्धा पूर्वीपेक्षा वर्तमानमध्ये चिंचीच्या फळाला महत्व येवू लागले आहे. चटणी चाटमसाला, पाणिपुरी सारख्या आहारात याचा उपयोग वाढत आहे, असे असले तरी आजच्या घडीला स्थानिक व्यापारी किंवा व्यसायी या पिकाकडे दुर्लक्ष करत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तोडणी पासून तर विक्रीला तयार करण्यापर्यंत खर्च अधिक लागतो आणि त्यानुसार बाजारात पडक्या दरात विक्री करावी लागते.दुर्लक्षित पणामुळे कोणताही व्यक्ति चिंचीचे झाडे स्वत:हून जगवण्यास तयार नाही. चिंचीचे नैसर्गिक रित्या जगले ते जगले अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्न देणाऱ्या चिंचीच्या झाडाकडे अशा प्रकारचे दुर्लक्ष करणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.चिंचीच्या एका झाडापासून ५ ते १० हजाराचे उत्पन्न मिळते. तरी देखेली चिंचीच्या पिकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. वास्तविक पाहता फळाला तोडण्याकरीता झाडावर कोणीही चढण्यास तयार होत नाही. त्याच बरोबर फळाला तोडल्यानंतर टरफल काढणे फोडून बिया काढणे हे कामे परवडण्यासारखे नसल्याने याकडे स्थानिक व्यापारी किंवा व्यवसाय करणारे दुर्ल िकरत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन दशकापासून ग्रामीण भागात असलेले चिंचीचे उत्पन्न कवडीमोलात विक्री केले जातात. तर चालु दशकात चिंचीचे पिक घेण्याकरीता कोणतेही व्यापारी ईच्छुक दिसून येत नाही.शासनाने नुकसानभरपाई द्यावीशेतात विविध प्रकारचे पिक घेतले जातात. नैसर्गिक अपदेतुन नुकसान झाली तर त्याची पाहणी करुन पंचनामा तयार केला जातो. व नुकसान भरपाई आखली जाते. आंबे, चिंच हे सुद्धा किमती व गरजेचे फळ असल्याने नैसर्गिक आपदामध्ये याची गणना करुन अशा मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संबंधित नागरिकांनी केली आहे. याकडे स्थानिक नेतेमंडळी व जनप्रतिनिधी यांनी शासना समक्ष पाठपुरावा करावा अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.