शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा तलाठी शोधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:04 IST

गोंदिया शहरातील कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी जागा शोधण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले. यावेळी जागा मिळेल अशी शक्यता आहे.

ठळक मुद्दे४२ टन कचºयाची समस्या : १५ वर्षांपासून जागा मिळाली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहरातील कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी जागा शोधण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले. यावेळी जागा मिळेल अशी शक्यता आहे. मागील १५ वर्षापासून गोंदिया नगर परिषदेचे अधिकारी जागा शोधता-शोधता त्रस्त झाले आहेत.गोंदिया शहरात दररोज ४२ टन कचरा जमा होतो. आधी हा कचरा गणेशनगर येथील कृष्णपुरा वार्डात टाकला जात होता. हा परिसर आधी खाली होता आता हा परिसर समतल झाला आहे. आता मोक्षधाम परिसरात कचरा टाकला जात आहे. शहरातील इतर भागातही कचरा टाकून समतल भाग केला जात आहे.१५ वर्षापासून अनेकवेळा सर्वोच्च न्यायालयाने कचºयाचे नियोजन करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले. गोंदिया नगर परिषदने अनेक वर्षापासून घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा शोधण्याची मोहीम सुरू आहे. परंतु जागा शोधण्यात नगर परिषदेला यश आले नाही.गोंदिया नगर परिषदेने सर्वात आधी टेमनी ग्राम पंचायत अंतर्गत जागा मंजूर करवून घेतली होती. परंतु नागरिकांनी विरोध केल्यामुळे ती जागा सोडण्यात आली. त्यानंतर रापेवाडा, फूलचूर, कटंगी या ठिकाणी जागा शोधण्यात आली. परंतु काही कारणामुळे ही जागा सुध्दा नगर परिषदमिळूशकली नाही. आता जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार यांना जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तलाठ्यांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनासाठी ८-१० एकर जमीनीची गरज आहे. आता जागा मिळेल अशी, आशा नगर परिषदेच्या अधिकाºयांना आहे.काय आहेत समस्या?टेमनी येथील शोधण्यात आलेल्या जमीनीचे भाव लाखो रूपयाचे होते. आता त्या जमीनीचे भाव दुप्पट झाले.एवढा दर नगर परिषद चुकवू शकत नाही. नगर परिषदेला शासकीय दराने जमीन हवी परंतु तसे होणार नाही हे निश्चीत.मोठा लाभ होणारघनकचरा व्यवस्थापन होईल त्या ठिकाणी कचºयापासून रासायनिक खत तयार करण्याचा प्रकल्प तयार केला जाणार आहे. हा प्रकल्प नगर परिषदेला लाभ देणारा आहे.जिल्हाधिकारी यांनी तहसीलदाराच्या माध्यमातून तलाठ्यांना दोन-तीन ठिकाणी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशदेण्यात आले. यावेळी जागेची व्यवस्था होईल अशी आशाआहे.गणेश हथकैय्याआरोग्य निरीक्षक, नगर परिषद गोंदिया.