शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मजुरांना मिळाला रोजगार

By admin | Updated: October 25, 2015 01:47 IST

दुष्काळसदृश गावात रोजगार हमीचे कामे सुरू करून ४५० शेतमजुरांना रोजगार मिळाल्याने त्यांची दिवाळी साजरी होणार आहे.

राहुल भुतांगे तुमसरदुष्काळसदृश गावात रोजगार हमीचे कामे सुरू करून ४५० शेतमजुरांना रोजगार मिळाल्याने त्यांची दिवाळी साजरी होणार आहे. भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या तोंडावर रोहयोची कामे सुरू करणारी जिल्ह्यात चिखला ग्रामपंचायत एकमेव ठरली आहे.साधारणत: जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच जेव्हा धानपिकाची कापणी संपते, नाल्या, तलावातील पाणी आटते. मजुरवर्ग हा पुर्णत: रिकामा होतो, अशावेळी रोहयो अंतर्गत कामाचे नियोजन करून कामे सुरू केली जातात. मात्र यावर्षी तालुक्यातील चिखला जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत असलेल्या सितासावंगी, चिखला, राजापूर, गोबरवाही, हेटी, चिचोली, खंदाळ, गुढरी, धुटेरा, हिरापूर, हमेशा, कवलेवाडा, सोदेपूर आदी गावात अल्प पाऊस पडल्याने परिसरातील जंगलव्याप्त तलावातही पाणी साठा जमा होते. मोठ्या कष्टाने कार्य करून दिवसापोटी १५० ते २०० रूपये मजुरी पदरात पाडत आहेत. दिवाळीच्या दिड ते दोन महिन्यापुर्वी रोहयोचे काम सुरू करण्यात आल्याने मंजुरात व शेतकऱ्यांत उत्साह दिसून येत आहे. सदर मग्रारोहयोच्या कामाला आयुक्तांनी भेट देवून सरपंच दिलीप सोनवाने कौतूक करून कामाची प्रशंसा केली. चिखला लगतच्या सितासावंगी येथे सिंडीकेट नावाची राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. त्यात मॉयलच्या मजुर कर्मचाऱ्यासह, रोहयो मजुर, विधवा, परितक्त्या, निराधारांचेही खाते उघडण्यात आले आहे.