शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीकडे वळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या डॉ.उषा डोंगरवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार, प्रगतशील शेतकरी अण्णा पाटील डोंगरवार, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर, डॉ. जी. आर. श्यामकुंवर डॉ. बी. एन. चौधरी, एन. के. कापसे, प्रा. आर. एफ. राऊत उपस्थित होते.शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीकडे वळावे त्याचप्रमाणे भात पिकाशिवाय नगदी पीक घेण्याकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकिशोर तरोणे : शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : सध्याची शेती ही परवडण्याजोगी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक शेती करण्याची गरज आहे. यामुळे शेतीच्या लागवड खर्चात बचत करणे शक्य होईल.असे प्रतिपादन जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केले.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी संशोधन केंद्र नवेगावबांधच्यावतीने उन्हाळी भात लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्र म सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या डॉ.उषा डोंगरवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार, प्रगतशील शेतकरी अण्णा पाटील डोंगरवार, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर, डॉ. जी. आर. श्यामकुंवर डॉ. बी. एन. चौधरी, एन. के. कापसे, प्रा. आर. एफ. राऊत उपस्थित होते.शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीकडे वळावे त्याचप्रमाणे भात पिकाशिवाय नगदी पीक घेण्याकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले.डॉ. श्यामकुंवर यांनी शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा पॉलिथिन टनेलचा वापर केल्यास धानाचे रोप लवकर लागवडीत येतात. कृषी केंद्रावरून बियाणे न घेता आपल्याच शेतातील बियाणे वापरावेत यामुळे उत्पादन खर्च कमी करता येत असल्याचे सांगितले. डॉ. चौधरी यांनी पिकावर येणाºया किड व रोगांचे नियंत्रण श्री पद्धत व पट्टा पद्धतीचा वापर इत्यादीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक शेतीकडे वळावे असे सांगितले.उषा डोंगरवार यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून व बीज प्रक्रि या करूनच बियाण्यांची पेरणी करावी असे सांगितले. संचालन निखिल बोकडे यांनी केले तर आभार डॉ.कापसे यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिक