शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त मोहिमेचे मूल्यमापन करण्यासाठी आठ समित्या

By admin | Updated: May 24, 2014 23:43 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सन २0१३-१४ या वर्षातील तंटामुक्तीच्या स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सन २0१३-१४ या वर्षातील तंटामुक्तीच्या स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या आठ ही तालुक्यातील समित्या गठित करण्यात आल्या.

गोंदिया तालुक्याच्या समितीत अध्यक्ष तहसीलदार संजय पवार, सचिव म्हणून रावणवाडीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सदस्य म्हणून सरकारी वकील पी.एस. तिरपुडे, पं.स. सभापती सरिता अंबुले व संतोष शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. आमगाव तालुक्याच्या समितीत अध्यक्षपदी तहसीलदार राजीव शक्करवार, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक बारीकराव मडावी, सदस्य सरकारी वकील वाय.एस. राऊत, सभापती हनुवंत वट्टी व दीपक शर्मा यांची निवड करण्यात आली. तिरोडा तालुक्याच्या अध्यक्षपदी तहसीलदार संजय नागटिळक, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक वसंत लबदे, सदस्य म्हणून सरकारी वकील एच.पी. रणदिवे, सभापती ललिता जांभूळकर, प्रदीप तापणकर यांची निवड करण्यात आली. गोरेगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी तहसीलदार डी.ए. सपाटे, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक रवीन्द्र शिंदे, सदस्य म्हणून सरकारी वकील कु. एस.आर. तिवारी, सभापती चित्रकला चौधरी, प्रमोद नागनाथे, सालेकसा तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार जी.एन. खापेकर, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक एस.पी. रणदिवे, सदस्य म्हणून सरकारी वकील प्रदीप सेंगरे, सभापती छाया बल्हारे व पत्रकार प्रतिनिधी सागर काटेखाये यांची निवड करण्यात आली आहे. देवरी तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार रवीन्द्र चव्हाण, सदस्य सचिव पोलीस निरीक्षक संजू जॉन, सदस्य म्हणून सरकारी वकील एस.एन. जैन, सभापती कामेश्‍वर निकोडे व देवेंद्र सेलोकर यांची निवड करण्यात आली. सडक/अर्जुनी तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार एन.जी. उईके, सदस्य सचिव म्हणून पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सरकारी वकील पी.एस. आगाशे, सभापती निर्मला उईके व निशांत राऊत यांची निवड करण्यात आली. अर्जुनी/मोरगाव तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार संतोष महाले, सदस्य सचिव म्हणून पोलीस निरीक्षक संदीप भागवत, सरकारी वकील एम. के. बोरीकर, सभापती तानेश ताराम व विनायक राखडे यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्यामुळे ही समिती गठित करण्यास उशीर झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)