शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

फराळाच्या मेनूवर डाळींचा प्रभाव

By admin | Updated: October 26, 2015 01:50 IST

‘दाल-रोटी खाओ, प्रभु के गुन गाओ’ जुन्या चित्रपटातील हे गाने गरीबांच्या जीवनाचे वास्तव्य दर्शवीत होते.

डाळ झाली आवाक्याबाहेर : मागील तीन महिन्यांत आली तेजी कपिल केकत गोंदिया‘दाल-रोटी खाओ, प्रभु के गुन गाओ’ जुन्या चित्रपटातील हे गाने गरीबांच्या जीवनाचे वास्तव्य दर्शवीत होते. आज मात्र गरीबच काय तर चांगल्या धनाढ्यांनाही डाळींनी घाम फोडला आहे. यामुळेच दाल-रोटीतील ‘दाल’ आता ताटातून हद्दपार झाली आहे. २० हजाराचा दर ओलांडणारी डाळ आज थोडीफार उतरून १६ हजार ५०० रूपयांवर आली असली तरी तिची खरेदी करणारा ग्राहक उरलेला नाही. अन्य धान्य साधारण असले तरी डाळींनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडवून टाकले आहे. यामुळेच दिवाळीतील फराळाच्या मेनुतून डाळींचे पदार्थ यंदा आऊट होणार यात शंका नाही. झपाट्याने बदलत चाललेल्या या जगात सर्वांची धडपड सुरू आहे चांगले खाने व चांगले राहणे यासाठी. मात्र आजची स्थिती बघता वाढत्या महागाईने भल्याभल्यांचे कंबरडे मोडले असून चैनीच्या वस्तू आवाक्यात असल्या तरी दोन वेळचे जेवण मात्र हाताबाहेर जाऊ लागले आहे. पूर्वी कांदा-पोळी किंवा वरण-पोळी खाऊन जीवन जगू असे म्हटले जात होते. मात्र मध्यंतरी कांद्याने रडवून सोडले. त्यामुळे कांदा-पोळीची जोडी तुटली. त्यानंतर वरण-पोळीची जोडी जमली असतानाच आता डाळींचे दर चढल्याने वरण-पोळीचीही जोडी तुटली आहे. त्यात भाज्यांचे दरसुद्धा चढलेले असल्याने पोळीसोबत खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील तीन महिन्यांत डाळींचे हे दर अचानक वाढले असून यामुळे फक्त २५ टक्क्यांवर डाळींचा व्यापार आला आहे. परिणामी पूर्वी बोलाविण्यात येत असलेल्या माला पेक्षा कितीतरी कमी प्रमाणात आम्ही डाळी बोलावित असल्याचे येथील धान्यांचे थोक व्यापारी महालक्ष्मी अनाज भंडारचे संचालक रितेश अग्रवाल सांगतात. नवीन पीक आल्यावर डाळींचे दर काही प्रमाणात पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवीत यंदाच्या दिवाळीवर याचा प्रभाव पडणार असल्याचेही अग्रवाल म्हणाले.