शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावात मॉईलचे डम्पींग यार्ड

By admin | Updated: April 23, 2015 00:38 IST

पिण्याचे पाणी तथा शेती सिंचनाकरिता उपयोगी मामा तलावात मॉईल प्रशासनाने मॅग्नीज डम्पींग यार्ड तयार केले आहे.

प्रशासनाची चुप्पी : डोंगरी येथील प्रकारतुमसर : पिण्याचे पाणी तथा शेती सिंचनाकरिता उपयोगी मामा तलावात मॉईल प्रशासनाने मॅग्नीज डम्पींग यार्ड तयार केले आहे. डोंगरी बु. येथे जिल्हा परिषदेअंतर्गत लघु पाटबंधारे विभागांतर्गत हे मामा तलाव येतात. याप्रकरणात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मूग गिळून आहे.तलाठी साझा क्रमांक १८५, १८६, १८२, १८३ व १८४ मध्ये मामा तलाव आहे हे तलाव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला हस्तांतरीत करण्यात आले. मॉईल प्रशासनाने या तलावात मॅग्नीज डम्पींग यार्ड तयार केले. यामुळे मामा तलावाचे अस्तित्वच संपले आहे.मॉईल प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायत तथा जिल्हा परिषदेच्या मामा तलावाचा उपयोग डम्पीग यार्ड करीता करण्याची परवानगी घेतली नाही. ग्रामपंचायत जमिनीवर आतापर्यंत मॉईल प्रशासनाने डल्ला मारला आहे. डम्पींग यार्ड लोकवस्तीपर्यंत आल्याने काही ग्रामस्थांनी पलायन केले आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ या परिसराचा सर्व्हे करण्याची गरज आहे. प्रकरणाची दखल घेऊन केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)मॉईल प्रशासनात पारदर्शीपणा असून जागेतच मॉईल डम्पींग करीत आहे. शेतकऱ्यांच्या जागा नियमानुसार खरेदी करण्यात आल्या आहेत. अधिकारी वर्गाना केंद्र शासनाला जबाब द्यावा लागतो. नियमबाहय कामे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.- किशोर चंदाकारमॉईल प्रतिनिधी डोंगरी, चिखला,