शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या मर्यादित कोट्यामुळे वृक्षतोड जोमात

By admin | Updated: November 23, 2015 01:41 IST

गॅसच्या दरवाढीने हतबल झालेल्या गृहिणींना पुन्हा इंधनाकरिीाा लाकडाचा उपयोग करणे भाग पडत आहे. त्यामुळे वृक्षतोड जोमात सुरू आली आहे.

खजरी : गॅसच्या दरवाढीने हतबल झालेल्या गृहिणींना पुन्हा इंधनाकरिीाा लाकडाचा उपयोग करणे भाग पडत आहे. त्यामुळे वृक्षतोड जोमात सुरू आली आहे.गॅस सिलिन्डरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य गॅसधारकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. परिणामी झुडपी जंगलालगत वास्तव्य करणारे नागरीक जंगलात जाऊन किंवा शेतशिवारात जावून झाडाची कत्तल करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येते.शहरालगत तसेच ग्रामीण भागात वृक्षतोडीचा प्रकार सतत वाढतच चालला आहे. या भागात ज्याला वाटेल तो त्या परीसरात असलेल्या वृक्षाची तोड करीत आहेत. यात मुख्यता म्हणजे लहान-लहान वृक्षाची कत्तल मोठ्या वृक्षा पेक्षा जास्त होत असल्याचा प्रकार सध्या या भागात दिसून येत आहे. राज्य शासनाचा वन खात्यानी अवैध वृक्षतोडीवर वन कायद्याने बंदी घालण्यात आली असली तरी तो कायदा फक्त कागदावरच असल्योच दिसून येत आहे. वन विभागाने कायदाचा पालन करणे अती आवश्यक असून सुध्दा कायद्याचे पालन होत नाही. असे जनमानसात चर्चेला उथान आलेला आहे. या भागात वृक्षाची तोड करून लहान-मोठ्या वाहनांनी या लाकडाचा ने-आण होत आहे. मात्र विभागाचे अधिकारी केवळ आपल्या लाभाच्या बाबीकडे अधिक लक्ष देण्यात व्यस्त असल्याचे याकडे लख देण्यास त्याना वेळ नसल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्व ग्रामीण भागात इंधनाची व्यवस्था करण्याचा नादात जंगलातील तसेच शेत शिवारातील असलेल्या मौल्यवान वन औषधी वृक्षाचीही कत्तल होत आहे तर एकीकडे जंगलातील शेतातील वन औषधी वृक्षाची जोपासना, बचावाकरिता शासनाच्यावतीने अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. दुसरीकडे या मौल्यवान वृक्षाचा बचावाकरिता कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. वृक्षाचा बचाव करता-करता प्रत्येक गावोगावात गावकऱ्याचा मध्यस्थीने वनरक्षक समीत्या गठीत केल्या होत्या. वनाचे रक्षण करतात की वनाचे भक्षण हे वनविभागातील वन अधिकाऱ्यानाच ठाऊक आहे. ग्रामीण भागात पूर्वीच वृक्षाची संख्या फार कमी आहे यात काही प्रमाणात औषधीच वनस्पती ही आहेत. याची जाणीव वनविभागाला पूर्वीच आहे की नाही याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. या ग्रामीण भागात मर्यादित प्रमाणात हिरडा, बेहडा, अर्जुन खैर, बेल, आॅवला, नीलगिरी, जांभुळ, चिंच असा अनेक बहुमुल्य वृक्षाची तोड इंधनाकरिता करण्यास जोरात सुरू आहे. (वार्ताहर)