शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार संघाच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

तिरोडा : बिरसी फाटा तालुका पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक दायित्व म्हणून निराधार व गरजू लोकांना मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचे ...

तिरोडा : बिरसी फाटा तालुका पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक दायित्व म्हणून निराधार व गरजू लोकांना मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

संघाच्यावतीने नाश्ता व जेवणाची व्यवस्था, बेड, ऑक्सिजन, रुग्णवाहिका उपलब्धता, होम क्वारंटाईनसाठी डॉक्टरांचा सल्ला व औषध उपलब्धता, डॉक्टर व हॉस्पिटल बिलासंदर्भात सेवा देण्याचा उपक्रम व मार्गदर्शक केले जात आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर ठेवणे व मास्कचा नियमित वापर करणे इत्यादी बाबींबर जनजागृती केली जात आहे. या अंतर्गत तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नाश्ता व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. तिरोडा तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक लक्ष्मीनारायण दुबे, मुकेश अग्रवाल, नितीन आगाशे, मुरलीधर गोंडाणे, सुरेंद्र भांडारकर यांनी उपक्रमाची आखणी केली. यासाठी पंकज देहलीवाल, देवानंद शहारे, अध्यक्ष उपराज जमाईवार, उपाध्यक्ष राधेश्याम नागपुरे, सचिव विजय खोब्रागडे, अतित डोंगरे, कमल कापसे, मनोहर नंदनवार, हितेश रहांगडाले, स्वप्नील शहारे, अजय नंदागवळी, डाॅ. संजय जगणे, सचिन ढबाले, देवेंद्र तिवारी, डी. आर. गिरीपुंजे, नीलू साकुरे, बी. यू. बिसेन, हितेश जांभूळकर, राजू चामट, प्रदीप शहारे, रेखलाल रहांगडाले, नरेश असाठी, मनिष नंदरधने, अमरदीप बडगे सहकार्य करत आहेत.