पुतळा दाखवतो दिशा : राष्ट्रीय महामार्गावरील विरसी-सौंदड मार्गावर अशोका कंपनीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीचे काम जोमात सुरू आहे. महामार्गावरील वाहनांना दिशा दाखविण्यासाठी लाल झेंडी दाखविताना हा पुतळा एका मजुराचे काम करताना दिसत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}