शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक शेती करून विकास साधावा

By admin | Updated: August 12, 2014 23:50 IST

शेतकऱ्यांनी सामुहिक शेती व व्यवसाय करून आपला विकास साधावा, जेणेकरून आपला जीवनमान उंचावेल. यामुळे समाजात व ग्रामीण भागात नवीन चेतना निर्माण होईल असे प्रतिपादन

जिल्हाधिकारी सैनी : चिचगड ठाण्यात नागरिकांशी संवादककोडी : शेतकऱ्यांनी सामुहिक शेती व व्यवसाय करून आपला विकास साधावा, जेणेकरून आपला जीवनमान उंचावेल. यामुळे समाजात व ग्रामीण भागात नवीन चेतना निर्माण होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. चिचगड पोलीस ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, उपविभागीय अधिकारी दुर्गेश सोनवाने, प्रभारी तहसीलदार यामावार, संदीप मस्के आदी उपस्थित होते. पुढ बोलताना डॉ. सैनी यांनी, गावातील तरुण मुलांनी एकत्र येऊन छोटे मोठे उद्योग सामुहिकरित्या सुरु करावे. त्यात शासन योग्य मार्गदशन व आर्थिक मदत देईल. शेतीचे नवीन पट्टे धारक एकत्र येऊन शेतीत ट्रॅक्टर, इंजन, पाइप सर्व सामग्री शासन उपलब्ध करुन देईल. यातून आपण शेती सोबत जोडधंदा करु शकतो. त्यामुळे आपले आर्थिक स्तर उंचावेल व परिसराचा विकास होईल असे मत व्यक्त केले. तसेच डॉ. सैनी यांनी, चिचगड येथील बचत गटाच्या महिलांसोबत चर्चा केली.याप्रसंगी, परिसरातील पशुवैद्यकिय दवाखाना, मानविकास अंतर्गत असलेल्या बसेस, भ्रमनध्वनी सेवा इत्यादी सेवा केंद्र, बँक, शिक्षणाविषयी असलेल्या अडचणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्याकडे मांडल्या. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश जामनिक यांनी केले. या कार्यक्रमाला ककोडी, येळमागोदी, कडीकसा, पोलादुर, बोंडे, मगरडोह, मसैली, वादरा असे ६०-७० गावातील पोलीस पाटील, सरपंच, शेतकरी, महिला बचत गट सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.