शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

देवरी तालुका भाजपाने साजरा केला स्थापना दिवस

By admin | Updated: April 8, 2015 01:26 IST

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी देवरी तालुका भाजपाव्दारे ध्वजारोहण व बैठक घेऊन साजरा करण्यात आला.

देवरी : भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी देवरी तालुका भाजपाव्दारे ध्वजारोहण व बैठक घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते पक्ष कार्यालयासमोर एकत्र झाले. प्रथम ध्वजारोहण वरीष्ठ कार्यकर्ता बुधराम भुते यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगानानंतर बैठकीचे आयोजन भाजप कार्यालयात करण्यात आले. बैठकीचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती म्हणून महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, बुधराम भुते, सुकचंद राऊत, अ‍ॅड. भुषण मस्करे, उषा शहारे, दिपक शर्मा उपस्थित होते. यावेळी महिला बालकल्याण सभापती सवीता पुराम यांनी भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे सांगून येणाऱ्या जि.प.व पं.स. निवडणुकीकरीता एकजुट राहून पक्षाला विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना सांगीतले. जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या इतिहासावर प्रकाश टाकून भारतीय जनता पक्षाचे मूळ श्यामाप्रसाद मुखर्जीव्दारा १९५१ ला निर्मित भारतीय जनतेच असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद संगीडवार म्हणाले की, पक्षाच्या ३५ वर्षाच्या ऐतिहासीक प्रवासात पक्षाने खूप नावलौकिक मिळविला आहे. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्रीकृष्ण हुकरे, कुवर भेलावे, गुलाब शाहू, विनोद भांडारकर, राजकुमार रहांगडाले, अनिल बिसेन, सुनिता गावडकर, गोमती तीतराम, रचना उजवणे, कौसल्या कुंभरे, प्रज्ञा संगीडवार, कृष्णदास चोपकर, दिनेश भेलावे, सुशील जैन, विलास शिंदे, कृष्णा सर्पा, प्रशांत काळे, मनोज मिश्रा, कमल येरणे, महेंद्र मेश्राम, राजु शाहु, इंदरजीतसिंग भाटीया, शकील शेख, विकास अग्रवाल, विजय मेश्राम, बैजु तिराले, डिलेश्वरी बिंझाडे, रोहीणी कावळे, जसवंता शिवणकर, नुतन सयाम, ईमला बाडाबाग, नमीता नेताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.