शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्ते व कालव्यांची दैनावस्था

By admin | Updated: February 7, 2016 02:39 IST

जिल्ह्यातील महामार्ग व राज्य मार्ग गुळगुळीत दिसते. पण ग्रामीण क्षेत्रातील रस्ते खड्यात असल्याने याकडे आमदार, खासदारांचे दुर्लक्ष असल्याच्या बोंबा जिल्ह्यात ठोकल्या जात आहेत.

१० वर्षांपासून बांधकाम नाही : सिंचनाअभावी शेतकरी मोडकळीसकालीमाटी : जिल्ह्यातील महामार्ग व राज्य मार्ग गुळगुळीत दिसते. पण ग्रामीण क्षेत्रातील रस्ते खड्यात असल्याने याकडे आमदार, खासदारांचे दुर्लक्ष असल्याच्या बोंबा जिल्ह्यात ठोकल्या जात आहेत. गोंदियात महामार्गाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. त्यात जिल्हा गतीमान होणार यात शंका नाही. ग्रामीण क्षेत्रातील रस्ते गायब झाल्याचे दिसून येते. नविन रस्ते तयार करून तालुका पातळीवर प्रवास करणे सोईचे होईल. जिल्हा परिषदकडे निधी नसल्याची बोंब ठोकत आहे. यामुळे आमदार व खासदार यांच्या विकास निधीतून रस्त्यांना अच्छे दिनाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील कालव्याची दैनिय अवस्था आहे. लघु पाटबंधारे विभाग किंवा बाघ सिंचन व्यवस्थापन विभाग अंत्योदय स्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कालवे गटारे झाले आहेत आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने खंडर म्हणून वास्तवास आहेत. शेतीसाठी पाण्याची गरज भागविण्याचे कार्य संबंधीत विभाग पार पाडतो. शासन निधीचा शेतीसाठी कमी का पडत आहे, असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहेत. ग्रामीण परिसरातील रस्ते १२ ते १४ वर्षापासून कालबाह्य झाले आहेत. रस्तेच नसल्यासारखे झाले आहेत. परिसरातील कालीमाटी ते कातुर्ली, इर्री, मोहगाव, धामनगाव, डोंगरगाव, भोसा, करंजी, भोषा, बोदा, बंजारीटोला, आमगाव शहर, सालेकसा, मोरगाव अर्जुनी, गोरेगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा, गोंदिया ग्रामीण, देवरी या गावातील रस्ते उखडलेले आहेत. त्यामुळे रुग्ण, प्रवासी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)