शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांना दोन टप्प्यात मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी सर्वच उद्योग धंदे आणि रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प पडली आहे. आ. विनोद अग्रवाल यांनी अशा काळात गंभीर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून महाराष्ट्रातील सरकारच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांकडे लक्ष केंद्रित केले होते.

ठळक मुद्देबँक खात्यात होणार रक्कम जमा : ८५ हजार कामगारांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाउनचा सर्वाधिक फटका सर्वच क्षेत्रातील कामगारांना बसला आहे. रोजगाराअभावी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आ. विनोद अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती. त्याचीच दखल घेत बांधकाम कामगारांना दोन टप्प्यात मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी सर्वच उद्योग धंदे आणि रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प पडली आहे. आ. विनोद अग्रवाल यांनी अशा काळात गंभीर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून महाराष्ट्रातील सरकारच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांकडे लक्ष केंद्रित केले होते. बांधकाम महामंडळाकडे जमा झालेल्या ९ हजार कोटी रुपयांच्या निधीतून प्रत्येक बांधकाम कामगारांच्या खात्यात ५ हजार रुपये आर्थिक रक्कम देऊन सरकारने महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी केली होती. बांधकाम कामगारांच्या या गंभीर या गंभीर विषयावर शासनाने त्वरित लक्ष केंद्रीत करीत यावर निर्णय घेतला आहे. लवकरच प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात दोन टप्प्यात अडीच-अडीच हजार रुपयांची आर्थिक रक्कम देऊन त्यांना मदत केली जाईल. याचा जिल्ह्यातील ८५ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरकारकडून मदत होईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार