शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
2
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
डबलिनला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:00 AM

या आरोग्य केंद्रात दररोज ओपीडीमध्ये तीनशे रुग्णांची गर्दी असते. अनेक रुग्ण रांगेत उभे राहून आपला नंबर कधी येणार याची वाट पाहत असतात. बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची दमछाक होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकदा औषधांचा साठा उपलब्ध राहत नसल्याने गोरगरीब रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावी लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाºयाचे एक पद रिक्त आहे. हे पद अद्यापही भरण्यात आले नसल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरोश्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतंर्गत ३० खेडे गावांचा समावेश आहे. येथील अनेक कर्मचाऱ्यांची पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. महिनाभरापूर्वी आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र एका वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाली. त्यामुळे ते पद रिक्त आहे. परिणामी एकाच वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळत आहेत. मुंडीकोटा येथील लोकसंख्या साडेतीन हजारावर आहे. हे गाव या परिसरात केंद्राचे ठिकाण आहे. मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील ७ उपकेंद्राचा समावेश होतो.या आरोग्य केंद्रात दररोज ओपीडीमध्ये तीनशे रुग्णांची गर्दी असते. अनेक रुग्ण रांगेत उभे राहून आपला नंबर कधी येणार याची वाट पाहत असतात. बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची दमछाक होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकदा औषधांचा साठा उपलब्ध राहत नसल्याने गोरगरीब रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावी लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका,ओपीडी आरोग्य सेविका,दोन आरोग्य सेवक, कंत्राटी औषधी निर्माण अधिकारी, एक सफाई कामगार आदी रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर