शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एक बंगला बने न्यारा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 06:47 IST

बॉलिवूड अँक्टर्स घेताहेत नवीन घर आपलं स्वत:च घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. शानदार महालात चित्रपटांची शूटिंग करणारे बॉलिवूड ...

बॉलिवूड अँक्टर्स घेताहेत नवीन घरआपलं स्वत:च घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. शानदार महालात चित्रपटांची शूटिंग करणारे बॉलिवूड अँक्टर्ससुद्धा कायम आपल्या हक्काच्या घराच्या शोधात असतात. लग्न झालेले असो किंवा नसो. कोणी स्वत:चे घर खरेदी केले आहे तर कोणी नवीन घराच्या शोधात दिसत आहेत. इतकेच काय तर घर खरेदी केल्यावर काहींनी लगेचच त्या घरात शिफ्टिंगही केले आहे. असेच काही बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या नव्या घरांची ही माहिती..रणबीर सिंह : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने गोरेगाव येथे स्वत:चा फ्लॅट खरेदी केला असून तो तेथे शिफ्टही झाला आहे. 'बाजीराव मस्तानी' सिनेमाच्या शूटिंगकरिता त्याने बांद्रयातील आईवडिलांचे घर सोडल्याची चर्चा आहे. रणवीरच्या बांद्रास्थित घरापासून फिल्म सिटीपर्यंतचे अंतर सुमारे २0 किमी आहे. मात्र ट्रॅफिकमुळे हे अंतर कापायला दीड तासांहून अधिक वेळ लागतो. परिणामी त्याचा जास्त वेळ हा प्रवासात जात असल्याने त्याने गोरेगावमध्ये घर घेतले आहे.रणबीर कपूर : अभिनेता रणबीर कपूर याने मैत्रिण कैटरिना कैफसह राहण्यासाठी मुंबईतील बांद्रय़ात नवीन घर घेतल्याचे समजते. कैट रणबीरला भेटण्यासाठी नेहमी त्याच्या घरी जाते. यामुळे रणबीरचे वडील ऋषी कपूर अर्थात चिंटू अंकल नाराज होते आणि त्यामुळेच त्याने हे नवीन घर घेतल्याची चर्चा आहे. या घराच्या इंटेरिअरचे काम सध्या सुरू आहे.सोनम कपूर : सोनम कपूरने आईवडिलांपासून दूर राहण्याचा निर्णय घेत बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथील सिग्नेचर आयलँड अपार्टमेंटमध्ये डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. ७ हजार चौरस फुटांच्या या फ्लॅटची किंमत तब्बल ३0 कोटी आहे. हे घर घेण्यामागे या बिल्डिंगमध्ये असलेले मिनी थिएटर हे मुख्य कारण असल्याचेही बोलले जात आहे. सोनमला या घरात शिफ्ट होण्यासाठी अजून १ वर्ष लागेल असेही सांगितले जात आहे.परिणीती चोप्रा : अभिनेत्री परिणीती चोप्रानेही काही महिन्यांपूर्वी खार येथे एक नवीन आलिशान फ्लॅट खरेदी केला असून त्याची किंमत २२ कोटी आहे. क्वाँटम टॉवरमध्ये असलेल्या या फ्लॅटमध्ये चार बेडरूम, हॉल आणि किचन आहे. परिणीती या नव्या घरात शिफ्ट झाली असून तिने नुकतेच नव्या घरासाठी पॅकिंग करतानाचे फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केले होते.ऐश्‍वर्या राय-बच्चन : अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन हिने नुकताच बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथील सिग्निया आयल्स अर्पाटमेंटमध्ये आलिशान फ्लॅट घेतला आहे. ५,५00 चौ.फूट क्षेत्रफळ असलेल्या या फ्लॅटची किंमत तब्बल २१ कोटी आहे. फू'६ी''>२ल्लीँं.स्रं६ं२'ं१''ें३.ूे/फू'६ी''> फू'६ी''>ऋीं३४१ी/फू'६ी''>