शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

काचेवानी रेल्वे गेट तोडून ट्रक पसार

By admin | Updated: March 1, 2015 01:03 IST

भरधाव वेगात असलेला एक ट्रक येथील रेल्वे क्रॉसिंगचे गेट तोडून पसार झाला.

काचेवानी : भरधाव वेगात असलेला एक ट्रक येथील रेल्वे क्रॉसिंगचे गेट तोडून पसार झाला. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. विशेष म्हणजे या रेल्वे क्रॉसींगचे गेट बंद असल्यास येथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग लागलेली असते. मात्र घटना घडली त्यावेळी गेट उघडे होते. त्यामुळे थोडक्यात मोठा अपघात टळला. तिरोडा मार्गावर अदानी पॉवर प्लांटपासून काही अंतरावर काचेवावी रेल्वे कॉ्रसींग आहे. या मार्गावरून कोणतीही रेल्वे गाडी जात असताना हे क्रॉसींगवरील गेट पाडले जातात. शनिवारी (दि.२८) दुपारी २.३० वाजता दरम्यान हे गेट उघडे असताना भरधाव वेगात असलेला ट्रक क्रमांक एमएच २७- ए ९२२३ ने रेल्वे गेट तोडून पसार झाला. तर गेट तुटताच त्यांचे एक टोक रेल्वेच्या पावर लाईनवर आदळून खाली पडले. यामध्ये पावर लाईन तुटल्याचे वाटले. मात्र तसे झाले नसून रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर काही प्रभाव पडला नाही. विशेष म्हणजे, येथे एक मोठी घटना टळली. तर घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलीसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तर रेल्वे प्रशासनाने व्यवस्था हाती घेतली. वृत्त लिहेपर्यंत गेटच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच येथे अपघाताची शक्यता बघता वैकल्पीक व्यवस्था करण्यात आली. तिरोडा पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी हे प्रकरण गोंदिया रेल्वे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचे सांगीतले. तर गोंदिया रेल्वे पोलिसांनी प्रकरणाची नोंद नसल्याचे सांगीतले. मात्र पसार झालेल्या ट्रकला परत गेटवर आणले होते. तर ट्रक चालक दारूच्या नशेत असून त्यातूनच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)