शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्यातील शिंगाडा तलाव सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

By admin | Updated: February 7, 2016 02:37 IST

स्थानिक सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन व तिरोडा नगर परिषदद्वारे निर्मित नवीन सभापती कक्षाचे लोकार्पण खा. प्रफुल पटेल यांचे हस्ते करण्यात आले.

तिरोडा : स्थानिक सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन व तिरोडा नगर परिषदद्वारे निर्मित नवीन सभापती कक्षाचे लोकार्पण खा. प्रफुल पटेल यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आ.राजेंद्र जैन, न.प. अध्यक्ष अजय गौर, उपाध्यक्षा ममता बैस, डॉ. अविनाश जायस्वाल, माजी आ. दिलीप बंसोड, जि.प. सदस्या राजलक्ष्मी तुरकर, पं.स. सभापती उषा किंदरले, माजी नगराध्यक्ष नरेश कुंभारे उपस्थित होते. यावेळी खा. पटेल म्हणाले की, तिरोडा शहरात १०० टक्के घरकुल झाले आहे. अदानी प्लांटमुळेधापेवाडा बॅरेजवर पाणी भरलेला आहे. वाटपाची व्यवस्था करा, धानाचे भाव २८०० वरून १८०० रु. वर आहेत. कुठे गेले शेतकऱ्यांचे कैवारी, नुसते भूमिपूजन करून चालणार नाही उद्घाटनही झाले पाहिजे. कामे झाली पाहिजे असे ते म्हणाले. प्रास्ताविकातून नगराध्यक्ष गौर यांनी ७.३३ कोटी रुपयाच्या सौंदर्यीकरणात कशाचा समावेश असेल यावर सविस्तर माहिती दिली. आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बंसोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. संचालन संदीप खणंग तर आभार मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी न.प.सभापती ओमप्रकाश येरपुडे, अर्चनादेवी जायस्वाल, जोसना शेंडे, माजी अध्यक्षा राखी गुणेरिया, सदस्या देवका उरकुडे, शाहीन मिर्झा, छाया कटरे, ममता हट्टेवार, राजश्री उपवंशी, विजय बन्सोड, सलीम जव्हेरी, अशोक असाटी, नरेश धुर्वे, प्रशांत डहाटे, जिब्राईल खा पठान, रामकुमार असाटी, कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)