शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व क्षयरोग वर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध युद्ध लढत आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्याची जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच येथील तालुका ग्रामीण रुग्णालय, नगर पंचायत कार्यालयातील भिंतीवर कोरोना व क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयक पेंटीग तयार करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देभिंतीवर तयार केले पेंटींग : माहिती पत्रकांचेही नागरिकांना वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : दृष्टी बहुउद्देशिय विकास संस्थेतर्गत दृष्टी आरएनटीसिपी प्रकल्प व जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्तवतीने क्षयरोग व कोरोनाबाबत पेंटिगच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. यांतर्गत भिंतीवर पेंटिग तयार करण्यात आल्या असतानाच पत्रकांचे वापर केले जात आहे.संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध युद्ध लढत आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्याची जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच येथील तालुका ग्रामीण रुग्णालय, नगर पंचायत कार्यालयातील भिंतीवर कोरोना व क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयक पेंटीग तयार करण्यात आल्या आहेत. यात कोरोना व क्षयरोग या आजारापासून आपला बचाव कशा प्रकारे करता येईल याबद्दल संदेश देण्यात आला आहे.एवढेच नव्हे तर जिल्हा पीपीएम समन्वयक क्षयरोग विभागातील प्रज्ञा कांबळे, दृष्टी आरएनटिसीपी प्रकल्प समन्वयक विलास बघेले, गुणेश्वर बिसेन, दुर्गाप्रसाद उकरे, ललीता पटले व तालुक्यातील सर्व बाह्य संपर्क कर्मचारी पत्रकांच्या माध्यमातूनही जनजागृती करीत आहेत. यासाठी तालुक्यातील बाह्य संपर्क कर्मचारी आम्रपाली डोंगरे, शालीनी डोंगरे व इतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य