शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

मागील १३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. कधी झाडावर चढून, कधी भीक मागून तर कधी अर्धनग्न होऊन हे शिक्षक आपली मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहचवून मंजुरीसाठी लढत आहेत.

ठळक मुद्देशिक्षकांचे अजब प्रयोग : आंदोलनाचा १४ वा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन सुरू असताना अचानक शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड करून उग्र झालेल्या शिक्षकांनी गुरूवारी (दि.२२) शांतीचा मार्ग अवलंब करीत हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. दरदिवशी काही वेगळे करून सुरू असलेले हे आंदोलन सध्या चर्चा व उत्सुकतेचा विषय ठरत आहे.मागील १३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. कधी झाडावर चढून, कधी भीक मागून तर कधी अर्धनग्न होऊन हे शिक्षक आपली मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहचवून मंजुरीसाठी लढत आहेत. त्यानंतरही काही फायदा न झाल्याने काही कारणातून उग्र झालेल्या शिक्षकांनी मंगळवारी (दि.२०) शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड करून आंदोलनाला वेगळेच वळण आणले होते. अशात आता हे शिक्षक काय करणार याबाबत नजरा लागून असतानाच आंदोलनाच्या १४ व्या दिवशी गुरूवारी (दि.२२) या शिक्षकांनी हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.याप्रसंगी कृती समितीचे प्रा. के.बी. बोरकर, प्रा.पी.पी. मेहर, व्ही.आर. पोगळे, जे.बी.पटले, ए.एन. कठाणे, आर.एस. जगणे, एस.डी.येळे, एम.टी. चौरे, एम.ए. उके, एम.एल. पटले, प्रविण मेंढे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप