शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

पशु दवाखाना वाऱ्यावर

By admin | Updated: November 17, 2014 22:57 IST

तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. पण मागील १५ वर्षांपासून तेथे डॉक्टर नाहीत. त्यामुळे हा दवाखाना वाऱ्यावर दिसत असून शोभेची वास्तु ठरत आहे.

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. पण मागील १५ वर्षांपासून तेथे डॉक्टर नाहीत. त्यामुळे हा दवाखाना वाऱ्यावर दिसत असून शोभेची वास्तु ठरत आहे.या दवाखान्यात नवेझरी परिसरातील १० ते १५ गावांचा समावेश होतो. नवेझरी हे गाव केंद्राचे ठिकाण असून या गावी शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या परिसरात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे शेती करणे, गुरेढोरे पाळणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे जनावरे आजारी पडल्यास येथील शेतकऱ्यांची पंचाईत होते.येथे डॉक्टर नसल्यामुळे त्यांना बाहेर गावी जाऊन खाजगी डॉक्टरांकडून औषधोपचारावर पैसा खर्च करावा लागतो. पण यावेळी जनावरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली असून शेतकऱ्यांना जनावरे घेण्यास कठीण समस्या निर्माण झाली आहे. अशात डॉक्टर अभावी अनेकांची जनावरे दगावली आहेत. येथील शेतकऱ्यांनी अनेकदा शासनाकडे लेखी तक्रार करून येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था कळविली. मात्र त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुले तक्रार धुळखात पडून असल्याचे दिसते. तरी नवेझरी येथील पशुवैद्यकीय दवाखन्यात डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र भांडारकर यांनी केली आहे. (वार्ताहर)