शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

पाच दारूविक्रेत्यांकडून ८६ हजाराचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

गोंदिया तालुक्याच्या आसोली येथील शेतात प्रदीप उर्फ मोटू गणवीर (२६) व शिवन चंद्रभान गणवीर (५०) दोन्ही रा. आसोली हे मोहफुलापासून दारू गाळत असताना पोलिसांनी धाड घातली. यात शिवम हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर प्रदीप उर्फ मोटू गणवीरला अटक करण्यात आली. त्या ठिकाणातून ८८० किलो मोहफुल किंमत ४८ हजार, ४० लिटर हातभट्टीची दारू किंमत ४ हजार व इतर साहीत्य असा एकूण ७३ हजार ६५० रूपयाचा माल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देमोहफुलाच्या दारूचा महापूर । उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवैध दारु विक्रेत्यांविरोधात शासनाचे कडक पाऊल असतांनाही अनेक लोक मोहफुलाची दारू गाळून विक्री करीत आहेत. अश्या पाच जणांवर कारवाई करीत ८५ हजार ६५० रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजता करण्यात आली.गोंदिया तालुक्याच्या आसोली येथील शेतात प्रदीप उर्फ मोटू गणवीर (२६) व शिवन चंद्रभान गणवीर (५०) दोन्ही रा. आसोली हे मोहफुलापासून दारू गाळत असताना पोलिसांनी धाड घातली. यात शिवम हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर प्रदीप उर्फ मोटू गणवीरला अटक करण्यात आली. त्या ठिकाणातून ८८० किलो मोहफुल किंमत ४८ हजार, ४० लिटर हातभट्टीची दारू किंमत ४ हजार व इतर साहीत्य असा एकूण ७३ हजार ६५० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. आसोली येथील रणवीर रोशन डोंगरे (२६) रा.आसोली याच्या घराची झडती घेतली असता ९० किलो मोहफुल किमत ५ हजार ४०० रूपये व इतर साहित्य असा एकूण ८ हजार ७०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुन्हा तिसºया ठिकाणी सरीता रविंद्र नागदेवे (५४) रा.आसोली व मिनेश रविंद्र नागदेवे (२५) याच्या घरून ३० किलो मोहफुल व प्लास्टिक ड्रम असा ३ हजार ३०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप कुंदोजवार, सहाय्यक फौजदार रामलाल सार्वे,पोलीस नायक खेमराज बोधनकर, पोलीस नायक अशोक अंबरवाडे, दुर्गाप्रासद कनोजे, पृथ्वीराज चव्हाण, सपना कोटांगले, अशोक कांबळे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी