शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत ५७ धान खरेदी केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:08 IST

हलक्या पध्दतीचा धान कापणीवर आला आहे. काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशेतकºयांची लूट थांबेल का?: पावसाच्या आगमनाने भारी धानाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हलक्या पध्दतीचा धान कापणीवर आला आहे. काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे. शेतकºयांचा धान बाजारात येणार यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने तीन दिवसात ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.७ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मार्केटिंग अधिकारी अतूल नेरकर व आदिवासी विकास महामंडळाचे राजूरकर यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. सभेत धान खरेदीवर चर्चा करण्यात आली. या सभेला इतर अधिकारी, खरेदी केंद्राचे संचालक उपस्थित होते. चर्चेदरम्यान धान खरेदीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.या संबधी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अतूल नेरकर यांनी तीन दिवसात ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश विविध संस्थांना दिले आहे. या आदेशानुसार येत्या तीन दिवसात धान खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा धानाचे पिक पावसाअभावी उशीरा निघत असल्याने शेतकºयांना आता धान खरेदीकेंद्र वेळेवर सुरू होत असल्याचे वाटत आहे.आदिवासी क्षेत्रात १० केंद्रआदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार सद्या आदिवासी भागात १० केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळताच धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. राजूरकर यांच्या मते मागील वर्षी जिल्ह्यात ४३ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. यावर्षी सुध्दा एवढेच केंद्र आदिवासी विभागामार्फत सुरू केले जाणार आहेत. दरवर्षी धान खरेदी केंद्र उशीरा सुरू केले जात असल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव आपले धान व्यापाºयांना विकावे लागते. परंतु यंदा पावसाने दडी मारल्यामुळे फक्त काहीच शेतकºयांचे धान कापणीवर आले आहेत. आता मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने भारी धानाला या पावसाचा फायदा आहे. परंतु धानाला मावा या रोगाने ग्रासल्याचे लक्षात आले आहे.पाऊस झाला वैरीशेतकºयांचे जीवनात आनंद फुलविणारा पाऊस वैरी झाला आहे. यावर्षी पावलोपावली पावसाची गरज असताना पाऊस आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील तलाव, धरणे, विहीरी कोरड्या आहेत. हलके धान आता कापणीवर येत असताना मागील दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या धानाला फायदा आहे तर कापणी झालेल्या धानाला नुकसान आहे.