शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य ग्राहकाला घरगुती विजेचे ५० हजारांचे देयक

By admin | Updated: December 31, 2015 01:47 IST

येथून २० कि.मी. अंतरावरील राजापूर येथे एका फुटपाथवर रोजीरोटी भागविणाऱ्या एका दुकानदाराला घरगुती वीज बिल ....

कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : महावितरणचा सलग दुसऱ्यांदा शॉकतुमसर : येथून २० कि.मी. अंतरावरील राजापूर येथे एका फुटपाथवर रोजीरोटी भागविणाऱ्या एका दुकानदाराला घरगुती वीज बिल महावितरण कंपनीने ५० हजार १७० रूपयांचे वीज देयक पाठविले आाहे. वीज बिल दुरुस्तीचा अर्ज तुमसरातील मुख्य कार्यालयात देऊनही सलग दुसऱ्यांदा तेवढ्याच रकमेचे बिल महावितरण कंपनीकडून देण्यात आले आहे. यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राजापूर येथे फुटपाथ दुकानदार नेतलाल भुरेलाल वाघमारे यांचे लहानसे घर आहे. घरची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. विजेचे तीन दिवे त्यांच्याकडे आहे. त्यांचा मीटर क्रमांक ७४०६१९७६५३ असा आहे. वाघमारे यांना मागील महिन्यात महावितरण कंपनीने ५० हजार रुपयांचे बील पाठविले होते. त्यामुळे वाघमारे यांनी तुमसर येथील मुख्य कार्यालयात वीज बिल दुरुस्तीकरिता रितसर अर्ज दिला. गोबरवाही येथील सहाय्यक अभियंत्यांनी मिटरची तपासणी व चौकशी केली. बिल जास्त आल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.सलग डिसेंबर महिन्यात पाठविलेल्या बिलात पुन्हा ५०,१७० रुपयांचा बिल देण्यात आला. या बिलात एकुण वीज युनिट वापर ७६ करण्यात आली. त्याचा बिल ४३३ रुपये ६९ पैसे बिल आकारणी करण्यात आली. परंतु मागील थकबाकी ५० हजार रूपये दाखविण्यात आली आहे. यामुळे वाघमारे यांना वीज कंपनीने पुन्हा शॉक दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)