शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी करणाऱ्या २१६ ग्राहकांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 01:12 IST

हरात मीटरमध्ये बिघाड करून व आकडे टाकून वीज चोरी करीत असल्यामुळे गोंदिया शहराच्या १३ फिडरवरची वीज गळती १८ टक्क्यापर्यंत झाली आहे.

२८ लाखांची वसुली : ११ लोकांवर गुन्हे दाखलगोंदिया : शहरात मीटरमध्ये बिघाड करून व आकडे टाकून वीज चोरी करीत असल्यामुळे गोंदिया शहराच्या १३ फिडरवरची वीज गळती १८ टक्क्यापर्यंत झाली आहे. वीज चोरी करणाऱ्या व्यापारी, औद्योगिक व घरगुती ग्राहकांवर धाड घालून म.रा.वीज वितरण कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१६ ग्राहकांना वीज चोरी करताना पकडले. त्यांच्याकडून दंड म्हणून २८ लाख ५७ हजार रुपये वसूल करण्यात आले.विद्युत चोरी करूनही विद्युत वितरण कंपनीला न जुमानणाऱ्या ११ ग्राहकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गोंदिया शहरात केटीएस हॉस्पीटल, सिव्हील लाईन, टाऊन वन, टाऊन टू, टाऊन थ्री, टाऊन फोर, अर्बन इंडस्ट्रीयल, मनोहर चौक, छोटा गोंदिया, गोविंदपूर, विजय नगर, गजानन कॉलोनी व टाऊन फाईव्ह असे १३ फिडर आहेत. या फिडरवरून वीज चोरी होत असल्याने गोंदिया शहराक वीज गळतीचे प्रमाण १८ टक्के आहे. व्यापारी प्रतिष्ठाने असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जात असल्याने या भागात कारवाई करण्यात आली. आताही कारवाई करणे सुरूच आहे. (तालुका प्रतिनिधी)६ किमी स्वतंत्र केबलगोंदिया शहराच्या माताटोली व रामनगर परिसरात आकडे टाकून वीज चोरी होत असलेल्या ठिकाणी वीज चोरी टाळण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने स्वतंत्र केबल लावले आहे. माताटोली पररिसरात ५ किलोमीटर विहिन्यांवर तर रामनगर परिसरात ८०० मीटर परिरसरातील वाहिन्यांवर केबल बसविण्यात आले आहे. १० लाख युनिट विद्युत चोरीची वसुलीजिल्ह्यातील औद्योगिक, वाणिज्य, घरगुती ग्राहक वीज चोरी करीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. वीज चोरीमुळे महावितरणला होणारी हानी टाळण्यासाठी संपूर्ण विभागाने संयुक्त कारवाई करून १० लाख युनिटची वसूली करण्यात आली. वीज चोरीचे २०० प्रकरणे मार्च महिन्यात उघडकीस आणले असून त्यातून १० लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. वीज चोरीमुळे महावितरणला होणारी हाणी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. वीज चोरीची माहिती विद्युत वितरण कंपनीच्या संबंधीत कार्यालयाला देण्यात यावी, त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यावर कडक कारवाई करून एफआयआर दाखल करण्यात येईल, तसेच वीज चोरीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. - जे.एम. पारधीमुख्य अभियंता, रामनगर गोंदिया.