शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजाची १९ जोडपी परिणयबद्ध

By admin | Updated: April 28, 2016 01:41 IST

भारतीय महासभा तालुका आमगावच्या वतीने आयोजित बौद्ध समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी परिणयबद्ध झाली.

आमगाव : भारतीय महासभा तालुका आमगावच्या वतीने आयोजित बौद्ध समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी परिणयबद्ध झाली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बलीराम खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा पार पडला.मार्गदर्शक म्हणून तिरोड्याचे माजी आ. दिलीप बन्सोड, प्रा. उमेश नागदेवे, वैशाली खोब्रागडे उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, आ. संजय पुराम, भारतीय बौद्ध महासभा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम, अभियंता आर.एन. रावते, पोलीस निरीक्षक भागू औटी, सुकचंद वाघमारे, व्ही.डी. मेश्राम, तेजराम चौरे, भूवन साखरे, भाऊराव वासनिक, रमेश साखरे, सरपंच सुनंदा येरणे, बी.डी.मेश्राम, रामीश्वर शामकुंवर, पं.स.सदस्य छबूताई उके, राजेश रामटेके, माजी सभापती बाबा लिल्हारे, अशोक डोंगरे, बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष सोनदास गणवीर, अरविंद सूर्यवंशी, मिलन गजभिये उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष बोधाचार्य देवाराम मेश्राम यांच्या हस्ते परिणय विधी पार पडला. बौद्ध संस्कार पद्धतीप्रमाणे विधी संपन्न झाला.या सोहळ्यात राजेश रामटेके यांनी सर्व वरवधूंना भेटवस्तू दिल्या. सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे. यात वेळ, श्रम, पैसाची बचत होते असे आ. संजय पुराम म्हणाले. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे सर्व समाज एकत्रित येतो व एक संघ समाज निर्मिती होऊन बौद्ध समाजाची आर्थिक प्रगती होते असे प्रतिपादन माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केले. बी.एस. खोब्रागडे यांनी ही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सोमकांत भालेकर, संचालन संदीप मेश्राम यांनी तर आभार राजेंद्र सांगोळे यांनी मानले.यशस्वितेसाठी योगेश रामटेके, सुरेश बोरकर, बलीराम खोब्रागडे, भरत वाघमारे, सोमकांत भालेकर, विनोद रंगारी, संदीप मेश्राम, अनिल डोंगरे, जितू गणवीर, धनंजय रामटेके, आनंद बन्सोड, राजेंद्र बन्सोड, देवेंद्र चंद्रीकापुरे, बी.एफ. बोरकर, रामेश्वर शामकुंवर, चंद्रभान कोटांगले, राज मेश्राम, एम.झेड. नांदगावे, रविंद्र खापर्डे, कला बागडे, यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)