शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

६७ हजारांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

यांतर्गत,२४ डिसेंबर रोजी दवनीवाडा पोलिसांनी ग्राम रतनारा येथे आरोपी नेतलाल मारोतीसाव धुवारे (५२) रा.रतनारा याच्या घरी धाड घालून चार हजार ३४० रूपये किंमतीचे देशी दारूचे पव्वे जप्त केले. ग्रामीण पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी ग्राम जब्बारटोला येथे आरोपी सोहनलाल गोमन कुराडे (४८) रा.पांढराबोडी याला दुचाकीने दारूची वाहतूक करीत असताना पकडले.

ठळक मुद्देपंधरवड्यातील धाडसत्र : आठ आरोपींवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा पोलिसांनी धाडसत्र राबवून अवैधरित्या दारू विक्री करीत असलेल्या विक्रेत्यांना पोलिसांनी झटका दिला आहे. पोलिसांनी आठ अवैध दारू विक्रेत्यांना पकडले असून त्यांच्याकडील ६६ हजार ७५० रूपयांची दारू व वाहन जप्त केले आहे.२१ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान या कारवाया करण्यात आल्या आहेत.यांतर्गत,२४ डिसेंबर रोजी दवनीवाडा पोलिसांनी ग्राम रतनारा येथे आरोपी नेतलाल मारोतीसाव धुवारे (५२) रा.रतनारा याच्या घरी धाड घालून चार हजार ३४० रूपये किंमतीचे देशी दारूचे पव्वे जप्त केले. ग्रामीण पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी ग्राम जब्बारटोला येथे आरोपी सोहनलाल गोमन कुराडे (४८) रा.पांढराबोडी याला दुचाकीने दारूची वाहतूक करीत असताना पकडले. पोलिसांनी दुचाकी व देशी दारू असा ३२ हजार १७० रूपयांचा माल जप्त केला. तिरोडा पोलिसांनी २७ डिसेंबर रोजी रामसागर वॉर्ड येथे आरोपी वर्षा आशिष कोटांगले (४०) घरी धाड टाकून पाच हजार रूपयांची हातभट्टीची दारू जप्त केली. रामनगर पोलिसांनी ३० डिसेंबर रोजी ग्राम कुडवा येथील आंबडेकर चौकातील रहिवासी आरोपी विजय मोहन मेश्राम (५४) यांच्या घरातून पाच हजार ४०० रूपयांचे देशी दारूचे पव्वे जप्त केले.गंगाझरी पोलिसांनी ग्राम गोंदेखारी येथे आरोपी रामप्रकाश लोकराम लांजेवार (४२) रा.गोंदेखारी याच्या घरातून आठ हजार रूपयांची हातभट्टीची दारू जप्त केली. त्याचप्रकारे, १ जानेवारी रोजी केशोरी पोलिसांनी ग्राम बोंडगाव-सुरबन येथे एक हजार ४४० रूपयांची देशी दारू जप्त केली.तर आरोपी देवानंद नकटू कोडापे (४७) याच्या घरातून दोन हजार ४०० रूपयांची देशी दारू जप्त केली.तसेच ३ जानेवारी रोजी गंगाझरी पोलिसांनी ग्राम कवलेवाडा येथे आरोपी चैनलाल यशवंतराव तांडेकर (४०) याच्या घरातून आठ हजार रूपये किंमतीची हातभट्टीची दारू जप्त केली आहे.अशाप्रकारे पोलिसांनी आठ कारवायांत एक दुचाकी तसेच देशी व हातभट्टीची दारू असा एकूण ६६ हजार ७५० रूपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींवर मदाका कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा