मडगाव कोविड इस्पितळातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 18:10 IST2020-07-07T18:10:41+5:302020-07-07T18:10:52+5:30

मडगाव: मडगावच्या कोविड इस्पितळात काम करणारे दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून हे दोन्ही डॉक्टर या इस्पिटलातील अतिदक्षता विभागात ...

Two doctors from Madgaon Kovid Hospital tested positive | मडगाव कोविड इस्पितळातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह

मडगाव कोविड इस्पितळातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह

मडगाव: मडगावच्या कोविड इस्पितळात काम करणारे दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून हे दोन्ही डॉक्टर या इस्पिटलातील अतिदक्षता विभागात रेसिडेन्स डॉक्टर म्हणून काम करीत होते.

सध्या त्यांना कोविड निगा केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. सोमवारी रात्री उशिरा हे अहवाल मिळाले असून या दोघांशिवाय फातोरडा येथेही दोन व्यक्ती बाधित झाल्या आहेत.

यापूर्वी या इस्पिटलात काम करणाऱ्या तीन परिचारिका बाधित झाल्या होत्या तर त्यापूर्वी या इस्पिटलातील स्वैपाकघरात काम करणाऱ्या 4 जणांना कोरोना झाला होता.

Web Title: Two doctors from Madgaon Kovid Hospital tested positive