शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विद्यापीठाला ‘नॅक’कडून शॉक

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

वासुदेव पागी ल्ल पणजी गोवा विद्यापीठाचा समाजशास्त्र व भाषा विभागाचा दर्जा खालावला असल्याचे राष्ट्रीय अधिमान्यता मंडळाच्या (नॅक) पाहणी पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

वासुदेव पागी ल्ल पणजी गोवा विद्यापीठाचा समाजशास्त्र व भाषा विभागाचा दर्जा खालावला असल्याचे राष्ट्रीय अधिमान्यता मंडळाच्या (नॅक) पाहणी पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, विज्ञान विभागाच्या कामगिरीचे अहवालात कौतुक करण्यात आले आहे. ‘नॅक’च्या पाहणी पथकाने दि. ७, ८ आणि ९ जुलै असे तीन दिवस विद्यापीठाची पाहणी केली होती. या पाहणीनंतर त्यांनी मंडळाला अहवाल सादर केला आहे. तसेच विद्यापीठाला दिलेल्या अहवालात महत्त्वाच्या त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. त्यात विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या दर्जाच्या मुद्द्यावरून ताशेरे ओढले आहेत. या विभागाच्या संशोधन कामाच्या बाबतीत ‘नॅक’ असमाधानी आहे. संशोधनात्मक प्रकल्प, विद्यार्थी व शिक्षकवर्गाकडून त्यासाठी देण्यात आलेले योगदानही समाधानकारक नसल्याचे अहवालात म्हटले आहे. दर्जात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. विद्यापीठाच्या विज्ञान विभागाबद्दल मात्र ‘नॅक’ पथकाने आपल्या अहवालात समाधान व्यक्त केले आहे. साधनसुविधा, शिक्षकवर्ग व संशोधनात्मक काम उत्कृष्ट दर्जाचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. विज्ञान विभागात सर्वांत अधिक अभ्यासक्रम असून सूक्ष्म जीवशास्त्र, मरिन सायन्स, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विभागांत विद्यार्थ्यांचा प्रचंड ओघ असतो.